Browsing Tag

Conservative Islamic

सौदीत महिलेची ‘क्रांती’ ? ‘अबाया’शिवाय ‘ती’ रस्त्यावर फिरली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अति पुराणमतवादी इस्लामिक देशांत पूर्ण शरीर झाकणारा काळ्या रंगाचा अबाया किंवा बुरखा घालणं बंधनकारक आहे. त्यातील सौदी अरेबिया या देशात महिलांबाबतचे सर्व नियम एकदम कडक आहेत आणि प्रत्येक महिलेला काटेकोरपणे ते पाळावेच…