Browsing Tag

considering increasing

तंबाखू सेवनाचे वय सरकार वाढवणार, आई-वडीलांनी गुटखा आणण्यासाठी पाठवले तर खैर नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात तंबाखू सेवनासाठीचे वय 18 वर्षावरून वाढवून 21 वर्ष करणे आणि या संबंधीच्या नियमांच्या उल्लंघनाच्या दंडाची रक्कम वाढविण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यासाठी सिगारेट आणि अन्य तंबाखू…