पत्नी बाळंतपणाला माहेरी गेल्यावर पोलिसाची आत्महत्या
शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नी बाळंतपणाला गेल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामेश्वर पुंडलीक नागीमे (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नागीमे हे शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात…