Browsing Tag

Constituency

‘आपल्यातला माणूसच न्याय देऊ शकतो’, मंत्री शिंदे यांचा रोहित पवार यांना टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मी या मातीतील असल्यामुळे भविष्यातील दूरगामी विचार करून मतदारसंघातील विकास कामांवर भर दिला. आपल्यातला माणूस असल्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणीची जास्त जाणीव होते, असे विधान करुन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी…

केज विधानसभेसाठी वीरशैव लिंगायत महासंघाचा वैभव स्वामींना जाहीर पाठिंबा : वैजनाथ स्वामी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ असुन या मतदार संघाचे पाहिले आमदार म्हणून श्रेष्ठ देशसेवक स्व. रामलिंग स्वामी होते. या श्रेष्ठ देशसेवकांचे नातू व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीड…

विधानसभा : ‘नव्या चेहऱ्यां’मुळे शिवसैनिकांना ‘शिवाजीनगर’ मध्ये धास्ती !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी तयारी सुरु केली असली तरी बहुतांश इच्छुकांचा कल युतीकडे आहे. त्यातही भाजपकडून 'तिकीट' मिळविण्यासाठी काही नवे 'चेहरे 'मोर्चेबांधणी करीत आहेत.त्यातही…

ठरलं … ! कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातून सेनेचे ‘हे’ उमेदवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांकरिता सर्व पक्षांमध्ये हालचाली सुरु आहेत. दरम्यान कोल्हापुर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवारांविषयीची बैठक मातोश्री येथे घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूर मतदार…

‘हा’ मतदार संघ भाजपाला द्या ; अन्यथा काम करणार नाहीत : भाजप नगरसेवकांचा इशारा

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेची जागा मिरीटीनुसार भाजपाला द्यावी अशी मागणी ठाण्यातील भाजपाच्या २३ नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. याचबरोबर जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर…

माढा मतदारसंघ : भाजपकडून मिळणार या मंत्र्याला उमेदवारी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांनी काल गुरुवारी माढा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शरद पवार यांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये वाटाघाटींना वेग आला. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील…

अमित शहा पुण्यात ३ मतदारसंघांची एकत्रित बैठक घेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहर, बारामती आणि शिरूर मतदारसंघाची एकत्रित बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,…

‘या’ दहा जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कडून जोरदार तयारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसतशी राजकीय वर्तुळात चर्चांची सरबत्ती झडू लागली आहे. मोदी लाटेत भाजून निघालेल्या राष्ट्रवादीला आगामी लोकसभा निवडणुकीत गत वेळेची परिस्थिती सुधारायची आहे. त्यासाठी…

राहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा निवडणूक ?

मुंबई : वृत्तसंस्था- राहुल गांधींसाठी नांदेडचा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातांना दिसत आहे.नांदेड हा…

आमच्या जिंकण्याची खात्री असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार?

औरंगाबाद : पोलीसनामा - राज्यात आणि देशात भाजप-शिवसेनेच्या विरोधात वातावरण आहे. आमच्या जिंकण्याची खात्री असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला कसा सोडणार?, असा रोखठोक सवाल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ते एका…