Browsing Tag

Constitutional status

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा, राज्यसभेतही विधेयक मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणारे विधेयक नुकतेच लोकसभेत मंजूर झाले होते. यानंतर आज (सोमवारी) राज्यसभेत देखील हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त होणार…