Pankaja Munde On CM Eknath Shinde | मराठा आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला,…
सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - Pankaja Munde On CM Eknath Shinde | राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. तर दुसरी कडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील…