Pune News : विकास आराखड्यातील मुंढवा ते खराडी दरम्यानचा पूल महापालिकेने उभारावा, NCP चे नगरसेवक ऍड.…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंढवा स.नं.९ ते १४ व खराडी स.नं. १६/४ अ या दरम्यान मुळा- मुठा नदीवर २४ मी. रुंदीचा पूल मुंढव्यातील बांधकाम व्यावसायीकांनी उभारण्याची तयारी दर्शविली होती. तो पूल त्यांच्याकडूनच बांधून घ्यावा. तर विकास…