भरदिवसा कारची काच फोडून साडेचार लाख लंपास
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कारची काच फोडून कारमध्ये ठेवलेली साडेचार लाखांची रोकड लंपास केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास कोकणवाडी येथे घडली. ही कार एका बांधकाम व्यवसायिकाची होती. बंधकाम व्यावसायिकाने त्याची कार…