मोठी बातमी ! आता आले ट्रॅक्टर्ससाठी नवे नियम, ऑक्टोबर 2021 पासून होतील लागू
नवी दिल्ली : सरकारने बांधकाम उपकरणांची वाहने आणि ट्रॅक्टर्ससाठी नवीन नियम लागू करण्यासाठीची कालमर्यादा पुढील वर्षापर्यंत वाढवली आहे. ती अनुक्रमे एप्रिल 2021 आणि ऑक्टोबर 2021 केली आहे. यापूर्वी हे नियम याच ऑक्टोबरपासून लागू होणार होते. रस्ते…