Browsing Tag

Construction Professionals

पुण्यातील ‘त्या’ २ बिल्डरविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - ठरलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण न करता ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडी जवळ बावधन खुर्द येथे घडला.या प्रकरणी रणजित…