Browsing Tag

Consulting fee

नवा आदर्श ! फक्त 10 रुपयांत रुग्णांवर उपचार करणारी युवा डॉक्टर

कडप्पा (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था -  आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील एक युवा डॉक्टर फक्त १० रुपयांत रुग्णांवर उपचार करत आहे. सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेणं गरिबांच्या आवाक्या बाहेरचं ठरत आहे. रुग्णांकडून केवळ १० रुपये 'कन्सल्टिंग फी'…