मोदी सरकारनं ग्राहकांच्या तक्रारीसाठी बनवलेलं अॅप लॉन्च, 60 दिवसाच्या आत सुनावणी, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी सरकारने ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक नवीन अॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी एका कंज्यूमर अॅप चे लॉन्चिंग देखील करण्यात आले. याच्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही सेवेबाबत तक्रार करू…