बस, ट्रेन तसेच दुकानांमध्ये सुट्टया पैशांच्या ऐवजी मिळत असेल ‘चॉकलेट’ तर इथं करा तक्रार,…
नवी दिल्ली : अनेकदा दिसते की, जेव्हा तुम्ही सामान खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा दुकानदार तुम्हाला सुट्टे पैशांच्या बदल्यात चॉकलेट किंवा टॉफी देतात. ट्रेन, बसमध्ये सुद्धा असे प्रकार घडतात. काही वर्षांपूर्वी बसेसमध्ये सुटे पैशांच्या बदल्यात…