Browsing Tag

Consumer IVR

आता संपूर्ण देशात ‘या’ एकाच नंबरवर बुक करू शकता गॅस सिलेंडर, जूना नंबर करा डिलिट

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडेनचे ग्राहक आता देशात कुठूनही एकाच नंबरवर एलपीजी सिलेंडर बुक करू शकतात. देशातील या सर्वात मोठ्या आईल मार्केटिंग कंपनीने नवा नंबर जारी केला आहे. म्हणजे आता जुन्या नंबरवर गॅस बुकिंग होणार नाही. आता…