Browsing Tag

consumer plans

फायद्याची गोष्ट ! Airtel नं लॉन्च केले ‘हे’ 4 प्लॅन, मिळणार फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारती एअरटेलने भारतात आपल्या यूजर्ससाठी नवे चार इंटरनॅशनल रोमिंग रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हे प्लॅन 648 रुपये, 755 रुपये, 799 रुपये आणि 1,199 रुपये किंमतीचे आहे. या सर्व प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा…