खुशखबर ! ग्राहकांना मिळणार ‘हे’ ५ महत्वपूर्ण ‘आधिकार’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्राहक संरक्षण कायदा विधेयक २०१९ लोकसभेत समंत करण्यात आले आहे. या विधेयकात अनेक नवे बदल करण्यात आले आहेत ज्याने ग्राहकांना ताकद मिळणार आहे. यातील सर्वात महत्वपूर्ण तरतूद म्हणजे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे.…