Browsing Tag

Consumer Sustainable Loan

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी ! Lockdown मध्ये वेळेवर भरला होता EMI, आजपासून कॅशबॅक येण्यास सुरूवात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील सर्व बँकांनी कर्ज मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेल्या कर्जदारांकडून घेतलेल्या व्याजावर व्याज परत करण्यास सुरवात केली आहे. आजपासून बॅंक व वित्तीय संस्थांकडून 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेणाऱ्या वैयक्तिक…