coronavirus : ‘लॉकडाऊन’मध्ये दुकानदार ‘सामाना’वर अगाऊ रक्कम घेतात, घर बसल्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूमुळे १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन आहे. यामुळे लोक आवश्यक वस्तू विकत घेत आहेत आणि त्यांच्या घरात साठवत आहेत, जेणेकरून येत्या काळात त्यांना त्रास होणार नाही. या संधीचा फायदा घेत दुकानदारांनी अनेक…