RBI : 30 सप्टेंबरपासून लागू होणार Credit आणि Debit कार्डचे नवे नियम, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट आणि डेबिट कार्ड नियमात बदल केले आहेत. आरबीआयने केलेले हे बदल 30 सप्टेंबरपासून लागू होतील. डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना अडचण टाळण्यासाठी या बदलांविषयी जाणून घेणे…