Browsing Tag

Container

दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या घाईत कंटेनर ट्रॅक्टरला ‘धडकला’, एक ठार 20 जखमी

गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादहुन गेवराईकडे भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकी आणि आयआरबीच्या कामावर मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात एक महिला जागीच ठार तर पंधरा ते वीस कामगार जखमी…

धुळे : बसच्या भिषण अपघात 34 प्रवासी जखमी, 5 जणांची प्रकृती नाजुक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन वर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला. धुळे येथील शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर सांगवी गावाजवळील ओम पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर उभ्या…

उभ्या कंटेनरवर लग्नाच्या वरातीच्या बसची धडक, 4 ठार तर 6 जखमी

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर -भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला पहाटे दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर ६ जण जखमी झाले असून त्यातील ४ जण…

पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर अपघात, कंटेनरला बस धडकली, बस चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - मुंबई एक्सप्रेसवेवर अचानक बंद पडलेल्या कंटेनरला खासगी बसने मागून दिलेल्या भीषण धडकेमुळे झालेल्या अपघातात बस चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर बसचा क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. कामशेतजवळ बौर गावच्या हद्दीत हा…

पुणे : शिक्रापूर रोडवरून वॉशिंग मशिन, टीव्हीने भरलेला ‘अख्खा’ कंटेनरच नेला लुटून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वॉशिंग मशीन, टीव्ही घेऊन रांजणगाव एम आय डी सीतून भिवंडीला जाणारा अख्खा कंटेनरच पिकअ‍ॅप टॅकमधून आलेल्या चौघांनी लुटून नेला. ही घटना शिक्रापूर चाकण रोडवरील शेल पिंपळगावजवळील नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री बारा…

इंदापूर : कंटेनरने मोटार सायकलला धडक दिल्याने अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृृत्यु, वडिल जखमी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - कंटेनर चालकाने बेजबाबदार पणाने विरूद्ध दिशेने कंटेनर चालवुन दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील अडीच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृृत्यु झाला. तर चिमुकलीचे वडील जखमी झाल्याची घटना इंदापूर…

भरधाव ट्रकची कंटेनरला धडक, दोन जणांचा मृत्यू

इगतपुरी : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरला पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात कंटेनरमधील चालक आणि क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. कसारा घाटात नाशिकहुन…

गॅस कंटेनरमधून गळती झाल्याने मुंबईकडील वाहतूक विस्कळीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- बंगलुरु-मुंबई महामार्गावर गॅस कंटेनरमधून गॅस गळीत होऊ लागल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता नवले पुलाजवळ घडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी…

कंटेनरची रिक्षाला भीषण धडक, ६ ठार, ४ जखमी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन भरधाव कंटेनरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. कंटेनरचा समोरच्या बाजूचा एक टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.…

कंटेनर चाळीस  फुटावरून खाली कोसळला 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  चालकाचे नियंत्रण सुटल्याने ४० फुट उंचीवरून कंटेनर खाली पडला. हा अपघात मुंबई-बंगळुरू महामार्गावर रावेत येथील पुलावर आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास घटला आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पूलावरील…