Browsing Tag

contemporary indian dancer

दिग्गज डान्सर ‘पद्मश्री’ अस्ताद देबू यांचं 73 व्या वर्षी मुंबईत निधन !

पोलिसनामा ऑनलाइन - कथ्थक आणि कथकली यांना एकत्र करून डान्सचा नवीन फॉर्म बनवणारे प्रसिद्ध नर्तक अस्ताद देबू (Astad Deboo) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली आहे की, गुरुवारी (दि 10 डिसेंबर) सकाळी मुंबईत त्यांचं निधन झालं…