#Video : मुख्यमंत्री ज्या ठिकाणाहून निवडणूक लढविण्यास सांगतील, तेथून मी लढणार : सदाभाऊ खोत
पोलीसनामा ऑनलाईन टीम - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रयत क्रांती संघटनेकडून तयारी करण्यात येत आहे. हे लक्षात घेता आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. पण…