Browsing Tag

contest

Jio देतय संपूर्ण महिन्यासाठी ‘फ्री’ रिचार्ज जिंकण्याची ‘संधी’ ! फक्त फोन…

वृत्त संस्था : रिलायन्स जियोने एक अशी कॉन्टेस्ट आयोजित केली आहे, ज्यामध्ये जिंकणार्‍याला बक्षीस म्हणून थायलंड ट्रिप आणि एक महीन्याचे फ्री रिचार्ज देण्यात येणार आहे. जियो आणि स्नॅपचॅट इन्क यांनी एकत्रितपणे यूजर्ससाठी क्रिएटीव्ह चॅलेन्ज जिओ…

वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढविण्याच्या तयारीत !

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन - वंचितांना संधी देण्याच्या हेतूने आघाडी स्थापन झाली असून मुंबई आणि नाशिक येथे २८८ जागांसाठी एकूण ५ हजार इच्छुकांनी मुलाखती व अर्ज केले असून वंचित बहुजन सर्व २८८ जागा लढविण्याच्या तयारीत आहे, असे आघाडीचे राज्य…

राहुल गांधी नांदेड मधून लढणार, फुस्की ठरली बातमी ? त्या बहाद्दराचा दावा खोटा !

विष्णू बुरगे  : पोलीसनामा ऑनलाईन –  राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढतील अशा चर्चांना एक दिवस उधाण आलं होतं. अनेकांनी त्या पद्धतीची रिपोर्टिंग सुद्धा केली आणि राहुल गांधी या ठिकाणी लढणार असं संगण्यात आले, अशी माहिती मिळाली मात्र फक्त एक…

साक्षी महाराजांचे राहुल गांधींना खुले आव्हान…

लखनऊ: वृत्तसंस्थाभाजपाचे खासदार साक्षी महाराज हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. आता त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले आव्हान केले आहे. राहुल गांधी यांनी उन्नावमधून लोकसभा निडणूक लढवावी असे आव्हान…

पार्थ, शरद पवार नाही तर मी लढवणार राष्ट्रवादी कडून लोकसभा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनआगामी लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीकरिता खुद्द शरद पवार, पार्थ पवार, उदयनराचे यांची नावे घेतली जात होती मात्र शरद पवार यांनी मी…

‘हा’ असेल नरेंद्र मोदींचा नवीन मतदारसंघ..

नवी दिल्ली  : वृत्तसंस्थालोकसभेच्या निवडणूकीला वर्षभराचा अवधी असला तरी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला  जोरदार सुरुवात केली आहे.  या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी  मास्टर प्लान तयार केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९…

सातारच्या राजेंना आठवलेंची ऑफर; उदयनराजेंनी आरपीआयच्या तिकिटावर लढावे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनजर उदयनराजेंना सातारमधून राष्ट्रवादीने तिकीट नाकारले तर त्यांनी आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशी खुली ऑफर रामदास आठवले यांनी उदयनराजेंना दिली आहे. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी उदयनराजे आणि…

दानवेंना बच्चू कडूंचं आव्हान, जालन्यातून लढणार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईनशेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. जालन्यातून दानवेंना पराभूत करूनच परत…

साधू-संत राजकारणाच्या ‘आखाड्यात’

भोपाळ: वृत्तसंस्थामध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांनी एप्रिलमध्ये पाच बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यामुळे साधू-संतांच्या राजकीय महत्वकांक्षा वाढत आहे. आखाड्यात रमणारे बाबा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणूक…

आम आदमी पार्टी राज्यात लोकसभा, विधानसभा लढवणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनआगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार आम आदमी पार्टीने सुरू केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलू शकते.आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वय समितीची स्थापना नुकतीच…