‘जन्म-मृत्यूचे दाखले तात्काळ द्या’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जन्म आणि मृत्यू चे दाखले वेळेवर मिळत नसल्याचं अनेक नागरिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच अधिक चौकशी केल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की संबंधित कामासाठी जे…