Browsing Tag

Contract Meter Reader

महिलेकडून 4000 रूपयाची लाच घेणारा कंत्राटी मीटर वाचक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महिलेकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या कंत्राटी मीटर वाचक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.सोमनाथ नामदेव वाघुले (वय 30,…