Browsing Tag

contractor claims

मेट्रोच्या कामात खंडणी मागण्यासाठी शिवसेना आमदाराकडून हल्ल्याचा बनाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे. मेट्रो कारशेडच्या कामात तुकाराम कातेंनी प्रत्येक ट्रकमागे ३०० रुपये खंडणी मागण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचला, असा आरोप या…