दिवाळीचा फराळ खाताय ! मधुमेह, वाढत्या वजनांवर नियंत्रण कसे ठेवाल, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाईन : दिवाळीचा फराळ म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय गोड- धोड खाण्याची संधी हा सण देत असतो. हा सण खवय्यांसाठी पर्वणीच असून या काळात कितीही नाही नको म्हटले तरी गोड, चमचमीत खाण्याचा मोह आवरता येत नाही. थोड खाल्ल तर काय फरक पडतो असे…