Coronavirus Impact : ‘कान्स फिल्म फेस्टीवल 2020’ रद्द होणार ? प्रेसिडेंट म्हणाले…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना व्हायरसला आता महामारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 29 मार्च रोजी सुरू होणारा IPL चा 13 वा सीजनही कोरोनामुळं कॅन्सल करण्यात आला आहे. अनेक इव्हेंट आणि सिनेमाच्या शुटींग्सही रद्द होताना दिसत आहेत. सिनेमांच्या…