‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या तान्हाजी सिनेमातील काही सीनमध्ये बदल केलेला एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या वादग्रस्त व्हिडीओनंतर राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे…