PM मोदींच्या लेह दौर्यानंतर चीनी सेनेनं LAC वरील गाशा गुंडाळला, गलवान खोर्यापासून 1 KM पर्यंत…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - मे महिन्यापासून भारत आणि चीनमधील वादामध्ये आता मोठी बातमी समोर आली आहे. 15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशाचे सैन्य समोरासमोर आले होते तेथे आता चिनी सैन्य तेथून जवळपास एक किमी अंतरावरुन मागे हटले आहे. सैनिकांमध्ये…