पाकिस्तानात शीख युवकाची हत्या, स्वतःच्या लग्नाच्या तयारीसाठी पेशावर येथे गेला होता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानमधील पेशावर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका शीख तरुणाची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केली असून चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे भारतात एकच खळबळ उडाली आहे. या…