Browsing Tag

Cookery Valley Public School

दुर्देवी ! शिवनेरीवरून ‘शिवज्योत’ घेऊन परतणार्‍या 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन - शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन परतत असताना, प्रतीक उमेश शिंगोटे (वय-१२) याचा मृत्यू झाला आहे. प्रतीकच मृत्यू टेम्पोतून पडल्यामुळे झाला आहे अशी माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार…