Browsing Tag

Cooling Operation

Pune : हडपसर परिसरात मध्यरात्री आगीची घटना, गोडाऊनला भीषण आग

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात रात्री उशिरा एका गोडाऊनमध्ये आग लागली. हे पुठ्ठ्याचे गोडाऊन असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण करत पसरत गेली. यामध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.…