पोलीसांनी धक्काबक्की करून गचांडी धरत आेढत नेलं : अजित नवले
सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईनसांगलीहून सोलापूरला आलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते अजित नवले यांनी, पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर नवलेंचं असं म्हणणं आहे की, पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी गचांडी…