आज खातेवाटपाला ‘मुहूर्त’ ! जाणून घ्या कोणाकडे कोणता विभाग
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी तयार करताना महिना घालविणाऱ्या तीन पक्षांनी आता खातेवाटप करण्यासाठी तब्बल १३ दिवस लावले असून आज शपथ घेतलेल्या ६ मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे सरकारमधील महत्वाची गृह…