Browsing Tag

Copper coins

आर्श्‍चयजनक ! समुद्रात आढळलं १२००वर्षापुर्वीच मंदिर, मौल्यवान वस्तुंसह मिळाले दागिने, तांब्याची नाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ईजिप्तमधील हेराक्लिओन शहरात समुद्राच्या खाली जवळपास १२०० वर्ष जुने मंदिर आढळून आले आहे. इतके जुने मंदीर आढळून आल्याने पुरातत्व विभागाचे लोक हैराण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या मंदिरात मोठ्या प्रमाणात तांब्याचे…