Browsing Tag

Copper t

संतापजनक …! ‘कॉपर टी’ चुकीच्या पद्धतीने बसवल्याने बाळंतणीचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कॉपर टी चा पर्याय सर्रास वापरला जातो. पण ठाण्यातील एका महिलेला चुकीच्या पद्धतीने कॉपर टी बसवण्यात आल्यामुळे महिलेचा यात मृत्यू झाला आहे. ही महिला २१ वर्षीय असून एका महिन्याच्या…