Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळे 11 जणांचा मृत्यू तर 389 नवे पॉझिटिव्ह
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोना व्हायरसचं थैमान चालूच आहे. पुणे शहरातील कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनामुळं 11 जणांचा बळी गेला आहे तर तब्बल 389 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुण्यात…