Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 19592 रूग्णांनी केली ‘कोरोना’वर मात
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 17794 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 416 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सर्वात मोठी…