CM उध्दव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत ‘सूचक’ विधान, मुख्यमंत्र्यांनी VC व्दारे बैठकीत साधला…
मुंबई : वृत्तसंस्था - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका. आपापल्या शहरातील नागरिकांना स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करुन घ्या, जेणे करून या…