Browsing Tag

Corona Collar Tune

‘कोरोना’च्या कॉलर ट्यूनवर भडकले मनसे नेता

पोलीसनामा ऑनलाईन टीम  - कोरोनाच्या जनजागृतीसाठी कंपन्यांनी मोबाईल फोनवर कॉलर ट्यून सुरू केली आहे. पण आता या कॉलर ट्यूनला अक्षरश: सगळेजण वैतागले आहेत. सामान्य नागरिकच नाही तर राजकीय मंडळीदेखील या कॉलर ट्यूनला वैतागले असून ही ट्यून बंद करा…