Browsing Tag

Corona Contagion

Lockdown : राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवला; मात्र ‘या’ सवलती राहणार कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लॉकडाउन आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि. 27) राज्यातील ठाकरे सरकारकडून…

कोल्हापूर : अंबाबाईचं मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाबाबत महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. अंबाबाई मंदिर नवरात्र काळात भाविकांसाठी बंद राहणार आहे. यंदाचा…

वर्षाच्या शेवटी विविध कारणांमुळे मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती

पोलिसनामा ऑनलाईन - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विविध भागातून नागरिक कामाच्या निमित्ताने दाखल होत आहेत. मात्र, विविध आजारांसह कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे चार महिन्यांत मुंबईतील मृत्यूसंख्येत…

साऊंड सिस्टीम, मंडप व्यवसायास परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

थेऊर - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली यामध्ये समुहाने येणारे अनेक व्यवसाय आहेत परंतु अनलाॅक चार ची घोषणा झाल्यानंतर यापैकी अनेक व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली परंतु साऊंड सिस्टीम लाईट जनरेटर व…

6 मराठी कलाकारांची ‘कोरोना’ची टेस्ट पॉझिटिव्ह !

पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. देशातही कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. बच्चन कुटूंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखाची पत्नी अभिनेत्री जेनेलिया…

Public Toilets Can Spread COVID-19 : सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये ‘कोरोना’ संक्रमणाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना कालावधीत जोपर्यंत कोरोनाला नष्ट करण्याचा कोणता प्रभावी मार्ग सापडत नाही तोपर्यंत यापासून बचाव करणे हेच एकमेव याचे निदान आहे. संशोधकांच्या मते सार्वजनिक शौचालयही कोरोना पसरण्यास कारणीभूत आहेत. एका नवीन…

माजी खा. अनिल शिरोळे यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे, अनेक कोरोना योद्धा, सेलेब्स तसेच राजकारणीही या विषाणूच्या कचाट्यात सापडत आहे. त्यात आता भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.…

मुंबईत ‘कोरोना’चा वेग प्रचंड मंदावला पण सावधान पावसामुळं पुन्हा वाढू शकतो धोका

पोलीसनामा ऑनलाइन - भारतातील मुंबई, दिल्ली, अहमदाबाद या शहरांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. काहीही तज्ज्ञांनी तर येथे सामूहिक संसर्ग झाल्याबद्दल शंका देखील उपस्थित केली होती. मात्र, अलीकडच्या काही काळात येथील रुग्ण…

दुर्देवी ! संपुर्ण गाव बघ्याच्या भुमिकेत होतं अन् ‘ती’ पतीचा मृतदेह हातगाडीवर…

पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटक मधील अथणी गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने पतीच्या मृतदेहाला हात लावण्यासाठी कोणी पुढे आलं नाही, म्हणून पत्नीनेच हातगाडीवर पतीचा मृतदेह टाकून स्मशानभूमीत नेल्याची घटना समोर आली आहे.…

‘… तर 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांवर जाईल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत १३,९८०,७५१ जणांना या संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर ५९३,४५७ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी…