Browsing Tag

Corona Contagion

Remdesivir : मला ‘हे’ वाचून धक्काच बसला, राज ठाकरेंचे PM मोदींना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर सारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यावरून राजकीय…

Jitendra Awhad : ‘महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करुन सरकार स्थापन केले. त्यामुळे जास्त जागा जिंकून देखील भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. महाविकास आघाडीने सरकार स्थापन…

अहमदनगर : जिल्ह्यात ३ मंत्री मग पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी?

अहमदनगर, ता. १९ : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केले जात आहेत. मात्र तरी देखील दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या…

Lockdown बाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत थेट संकेत दिले आहेत. या बैठकीत उपस्थित…

Coronavirus : लोणीकंद पोलिसांची 325 जणांवर दंडात्मक कारवाई

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यावर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली असून गेली चार दिवसांत ३२५ नागरिकांवर मास्क वापरत नसल्याने दंडात्मक कारवाई केली तर ८…

‘पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल, यामध्ये राजकारण नको’…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला. पोलीस मुख्यालय मैदानावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. यावेळी पोलीस…

Lockdown : राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवला; मात्र ‘या’ सवलती राहणार कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन लॉकडाउन आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारी (दि. 27) राज्यातील ठाकरे सरकारकडून…

कोल्हापूर : अंबाबाईचं मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाबाबत महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. अंबाबाई मंदिर नवरात्र काळात भाविकांसाठी बंद राहणार आहे. यंदाचा…

वर्षाच्या शेवटी विविध कारणांमुळे मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती

पोलिसनामा ऑनलाईन - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विविध भागातून नागरिक कामाच्या निमित्ताने दाखल होत आहेत. मात्र, विविध आजारांसह कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे चार महिन्यांत मुंबईतील मृत्यूसंख्येत…

साऊंड सिस्टीम, मंडप व्यवसायास परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

थेऊर - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली यामध्ये समुहाने येणारे अनेक व्यवसाय आहेत परंतु अनलाॅक चार ची घोषणा झाल्यानंतर यापैकी अनेक व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली परंतु साऊंड सिस्टीम लाईट जनरेटर व…