Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’बाधित पुरूषाचा मृत्यू
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं शहरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे तर कोरोनामुळं मृत्यू होणार्यांचं प्रमाण देखील वाढत आहे. अशातच आज (शुक्रवार) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.…