Coronavirus : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी धारावीत ‘कोरोना’चा आणखी एक बळी, आतापर्यंत…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई येथील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथे कोरोना व्हायरसने संक्रमीत झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे धारावीतील मृतांचा आकडा 8 झाला आहे. धारावीत संसर्ग झालेल्यांची संख्या 60 वर…