राज्यातील तब्बल 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा मिळणार
पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील तब्बल 6 लाख ऊसतोड कामगारांना विमा कवच देण्याचे प्रयत्न आहेत. हंगाम संपताना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव निर्माण झाला. त्यामुळे गावी परतणार्या कामगारांची अडचण झाली होती. लस येण्यास…