Browsing Tag

Corona eruption

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! आता स्टेशनवर मास्क परिधान न करता गेल्यास मोठा दंड, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे तुम्हाला महाग पडू शकते. कारण कोरोना व्हायरसचे वाढते प्रकरण लक्षात घेता भारतीय रेल्वेने सक्ती वाढविली आहे. कोणत्याही व्यक्ती जर विना मास्कची आढळल्यास 500 रुपये दंड वसूल केला जात आहे.…