Browsing Tag

Corona illness

Lockdown : पुण्यात लॉकडाऊनमध्ये देशी अन् विदेशी विक्री, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - संचारबंदीत शहरात छुप्या पध्दतीने अवैधरित्या विदेशी आणि देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून गुन्हे शाखेच्या पथकांनी वानवडी परिसरात छापा टाकून गावठी दारूचे कॅन जप्त केले आहेत. 25 भरलेले आणि 25 मोकळे कॅड जप्त…

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना ‘कॉल’, सांगितला महत्वाचा ‘हा’ मुद्दा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून जनतेला आवाहन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कोरोना आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा…

PUNE : संचारबंदीत परदेशात 200 नागरिक अन् इतर जिल्ह्यात 400 जण गेले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यांसह परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु अत्यावश्यक कारण असताना परवानगी दिली जाते. त्यानुसार पुण्यातून तबल 196 नागरिक परदेशात गेले असून इतर जिल्ह्यात जाण्यास…

Lockdown : पोलिसांच्या पासेस मिळवण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्यावर 6 जणांवर कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - संचारबंदीत अत्यावश्यक सेवा तसेच मेडिकल कामांसाठी बाहेर पडण्यास देण्यात येणाऱ्या पासेमध्ये देखील खोटी माहिती देऊन पास घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी पास अश्या 6 जणांवर कारवाई…

Lockdown : कात्रज भागात रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; तर रिक्षा चालक जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असून, या संचारबंदीत देखील एक भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज भागात ही घटना घडली आहे. तर रिक्षाचालक जखमी…

Coronavirus : राज्यातील ‘या’ 5 मोठ्या कारागृहात ‘लॉकडाऊन’, अप्पर पोलिस…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - वाढत्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठ्या पाच कारागृहात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या कारागृहामध्ये "अब कोई अंदर नही" अशी स्थिती असणार आहे. येरवडा, अर्थर रोड, भायखळा, ठाणे आणि कल्याण…

कळंब तालुक्यातील मजुरांना पुणे पोलिसांकडून अन्यधान्य

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - देशात कोरोनामुळे अनेक कामगार अडकून पडले असून, त्यांच्या खाण्या पिण्याची देखील तारांबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अडकून पडलेल्या अश्याच कामगारांना पुणे पोलिसांच्या झोन पाचमधून मदत पाठविण्यात…

पोलिसांनी दाखवली सामाजिक बांधिलकी, दोघांनी दिलं 3500 वारंगणांना महिन्याभराचा किराणा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन आहे. त्यामुळं सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसाच याचा वेश्या व्यवसायावर देखील विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे बुधवार पेठेतील हजारो महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.…

PUNE : रिक्षा ऑन कॉलचा 11 हजार नागरिकांनी केला ‘संपर्क’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात संचारबंदीत महत्वाच्या कामाला जाण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या रिक्षा ऑन कॉल या योजनेचा सव्वा आकरा हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे गरजवंताना या काळातही सोय मिळत असल्याने त्यांनी…

विनाकारण रस्त्यावर वाहनांवरून फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई, वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात संचारबंदी आणि शहरात वाहने रस्त्यावर अण्यास बंदी असताना देखील काही टवाळखोर अन रिकामटेकडे वाहने घेऊन फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसात पावणे तीनशे वाहने जप्त केली…