Coronavirus : देशात ‘कोरोना’बधितांचा आकडा 27 लाखांच्या पुढं, 24 तासात 55079 नवे…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या आता 27 लाख 2 हजार 743 झाली आहे. सोमवारी संसर्गाची 55079 नवी प्रकरणे सापडली. 24 तासात 876 रूग्णांनी जीव गमावला, तर 47 हजार 979 लोक बरे सुद्धा झाले आहेत. देशात कोरोना…