Coronavirus : अमेरिकेहून पुण्यात परतलेल्या नागरिकास ‘कोरोना’ची लागण, राज्यातील आकडा 12…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या धोक्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. आज पुण्यात अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९ वर पोहोचली आहे. तर…